Course description

स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरीचे स्वामीभक्तांकडून अध्ययन व्हावे हाच या अभ्यास वर्गाचा हेतू आहे. 

What will i learn?

  • अभंग ज्ञानेश्वरीचे अध्ययन केल्यामुळे ज्ञानेश्वरी समाजाने सोपे होते व अध्ययन करणाऱ्यांना ज्ञानेश्वरीचे आकलन होते.

Requirements

  • तुम्ही स्वामी भक्त, स्वामींच्या साहित्याचे अभ्यासक किंवा संत साहित्याचे अभ्यासक असावे.

Yashodhan Natekar

Free

Lectures

14

Quizzes

8

Skill level

Beginner

Expiry period

12 Months

Related courses